अॅन इनकम्प्लीट लाइफ
इंग्रजी शीर्षक
An Incomplete Life
सारांश
अॅन इनकम्प्लीट लाइफ फेब्रुवारी २०१५ मधील एका अनपेक्षित घटनेमुळे रेमंड समूहाचे माजी मानद अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांना, त्यांनी आपलं सर्वस्व वाहिलेल्या कंपनीतून सक्तीची निवृत्ती घ्यावी लागली व स्वतःच्या प्रिय राहत्या घराचा त्याग करावा लागला. भारताच्या या विख्यात उद्योगपतीला हे सारं परत मिळवण्यासाठी आज लढा द्यावा लागतोय. अत्यंत क्लेशदायी बालपण, पुढे रेमंडसाठी अनेक दशकं झटून केलेलं काम व त्यानंतर वाट्याला आलेलं वादळी आयुष्य, हा थक्क करणारा प्रवास त्यांनी आपल्या आत्मचरित्रातून उलगडला आहे. नामांकित
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद