मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शुभारंभ

इंग्रजी शीर्षक
Shubharambh
सारांश

शुभारंभ चि. स्मृती आणि चि. सृष्टी ह्या आपल्या दोन गोड नातींचे फोटो माझे प्रकाशक सौ. सुप्रिया आणि श्री. शरद मराठे यांनी दिले, यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. माझे आवडते प्रकाशक आहेत ते. स्वच्छ, सुंदर, पांढराशुभ्र कागद, मोठा फॉन्ट आणि सुबक छपाई ही श्री. मराठे यांची वैशिष्ट्ये आहे. विश्वनाथ खांदारे यांनी पुस्तकांचे सुंदर असे मुखपृष्ठ तयार केले आहे. माझे प्रिय वाचक, त्यांच्यावर तर सारी मदार ! गोष्टी छान छान आहेत. गोड मानून घ्या प्रिय वाचकांनो. कळवा मला, आवडल्या तर ! फोन करा जरूर. --डॉ. विजयाताई

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
320.00
समुदायाने जोडले
बंद