मुखपृष्ठ

माझे शेल्फ

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू मुसलमान आणि खिस्त्री सेवक

इंग्रजी शीर्षक
CHATRPATI SHIVJI MAHARJANCHE HINDU MUSALMAN ANI KHISTRI SEVAK
सारांश

छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू मुसलमान आणि खिस्त्री सेवक [तुम्ही] दुसरा विचार करावा होता की श्री महादेवाची व श्री तुलजा भवानीची कृपा त्यावरी [म्हणजे महाराजांवर] पूर्ण जाली आहे. दुस्ट तुरुकाला ते मारितात [आपल्या सैन्यात] ही तुरूक लोकच असतां जये कैसा होतो आणि तुरूक लोक कैसे वाचों पाहतात हा विचार करावा होता आणि युध्याचा प्रसंग पाडावा नव्हता." छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा सावत्र भाऊ एकोजी याला लिहिलेल्या पत्रातून. लेखक : गजानन मेहेंदळे प्रकाशन : अपरांत प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद