मुखपृष्ठ

माझे शेल्फ

योद्धा चॅम्पियन मुरलीकांत पेटकर

इंग्रजी शीर्षक
Yoddha Champion Murlikant Petkar
सारांश

योद्धा चॅम्पियन मुरलीकांत पेटकर तो फक्त एकवीस वर्षांचा असताना पाकिस्तानी गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण केली, तेव्हा सैनिक म्हणून देशाची सेवा करण्याच्या त्याच्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली. अनंत अडचणींचा सागर समोर उभा राहिला, पण त्याने हातपाय मारणं थांबवलं नाही. पायांमधली शक्ती त्याने बाहूंमध्ये एकवटली. मनाचा निग्रह करून पाण्यात असा सूर मारला की, हायडेलबर्गच्या जागतिक जलतरण स्पर्धेत विश्वविक्रम नोंदवून त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं. ही फक्त एका खेळाडूची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे पुढे अ

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद