एफ. टी. आय. मधील भारावलेले दिवस
इंग्रजी शीर्षक
FTII Madhil Bharavlele Divas
सारांश
एफ. टी. आय. मधील भारावलेले दिवस आमच्या 'एफटीआयआय'मध्ये विस्डम ट्री ओलांडून पुढे गेलं की सर्वात पहिल्यांदा लागतं ते चंद्रशेखर जोशी सरांचं सदैव उघडं ऑफिस आणि तिथे कधीही जा... आपल्याला नेहमीच कामात व्यग्र असणारे आणि तरीही हसतमुखानं स्वागत करणारे जोशी सर भेटतात. आता 'एफटीआयआय' मधलं शिक्षण पूर्ण होऊन इतकी वर्ष झाली तरीही या खोलीवरून जाताना त्यांची आठवण हमखास येतेच. तर सर्वप्रथम जोशी सरांनी त्यांचे इन्स्टिट्यूटमधील अनुभव मांडणार लेखन केलं आणि ते पुस्तकस्वरुपात प्रकाशित होत आहे याबद्दल त्यांच मनःपूर्वक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद