अमरत्वाची साधना
इंग्रजी शीर्षक
Amaratvachi Sadhana
सारांश
अमरत्वाची साधना ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर निघालेल्या एका हिमालयीन संन्याशाच्या प्रवासातून उलगडलेली कालातीत जीवनाची रहस्यं या पुस्तकात, आध्यात्मिक गुरु ईशान शिवानंद आधुनिक काळातील साधकांसाठी प्राचीन ज्ञान सोपे करून सांगतात. भारतात जन्मलेले आणि मठांमध्ये वाढलेले लेखक ईशान, आपल्याला "महाकाळ" या रहस्यमय संकल्पनेचा अर्थ समजावून सांगतात. महाकाळ ही वेळेच्या मयदिपलीकडील असीम अस्तित्वाची अवस्था आहे. लेखक. ईशान शिवानंद प्रकाशक. मायमिरर पब्लिशिंग हाऊस
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
288
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
299.00
ISBN
9789349965508
समुदायाने जोडले
बंद