दक्षिण कशी प्रकाशा
इंग्रजी शीर्षक
Dakshin Kashi Prakasha
सारांश
दक्षिण कशी प्रकाशा प्रकाशाला अत्यंत प्राचीन असा प्रागैतिहासिक, ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला आहे. संपूर्ण खानदेशातील हे सर्वात प्राचीन व पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. गोमाई, तापी व लुप्त झालेली पुलिंदा (पयोष्णी) अशा त्रिवेणी संगमावरील हे तीर्थक्षेत्र असून स्कंद पुराणातल्या सहाव्या खंडात (तापी महात्म्य) प्रकाशाचा प्राचीन महिमा वर्णन करणारे अनेक अध्याय आले आहेत. एका तपानंतर (१२ वर्षांनी) येणाऱ्या सिंहस्थपर्वणीचा उत्सवही भारतात ज्या मोजक्या ठिकाणी साजरा होतो (हरिद्वार, प्रयाग, उज्जैन, त्र्यंबकेश्वर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद