खमंग टमंग
इंग्रजी शीर्षक
Khamang Tamang
सारांश
खमंग टमंग खमंग टमंग' मध्ये जे काही लिहिलंय ते परिहासाच्या स्वरूपाचं आहे. थेट राजकीय नेत्यांची नावं घेऊन त्यांनी तिरकस बाण मारले आहेत. हे बाण घायाळ करणारे क्वचितच दिसतील. त्यांच्या धारदार टोकांपेक्षा त्याच्या बुडाला लागलेली रंगीत पिसं अधिक लोभस आहेत. प्रवीण टोकेकर 'मार्मिक' म्हणावं तरी पंचाईत, नाव चोरलं म्हणणार! त्याचा 'सामना' करावा, तर डबक्यात हात घातल्यावर आपल्यावरच घाण उडणार म्हणून नको. फक्त 'बाण' लक्ष्यवेधी आहे हे लिहिते. डॉ. प्रतिभा जोशी, पुणे अशी गुरुकहाणी कधीच ऐकली नव्हती. एक नव्हे, तर चक्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद