कोण होते वाकाटक ?
इंग्रजी शीर्षक
Kon Hote Vakatak ?
सारांश
कोण होते वाकाटक ? डॉ. अरविंद प्रभाकर जामखेडकर यांचा जन्म दि. ६ जुलै १९३९ रोजी धुळे येथे झाला. मालेगांव येथे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ते पुणे येथील स. प. महाविद्यालयात दाखल झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत आणि अर्धमागधी विषय घेऊन १९५८ साली बी. ए. ही पदवी घेतली. तिथूनच पुढे १९६० साली संस्कृत आणि भाषाशास्त्र विषय घेऊन ते एम्. ए. झाले. याच काळात त्यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डेक्कन कॉलेज इत्यादी संस्थांशीही संबंध आला. त्यांनी विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव. (पद्मविभूषण) प
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद