इट दॅट फ्रॉग
इंग्रजी शीर्षक
Eat That frog
सारांश
इट दॅट फ्रॉग आपल्या 'टू-डू लिस्ट' मधली सगळीच कामं पूर्ण करण्याठी वेळ कधीच पुरेसा नसतो, आणि तो कधीच असणारही नाही. यशस्वी लोक सगळ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते सर्वात महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करतात आणि ती कामं पूर्ण कशी होतील हे पाहतात. ते आधी "फ्रॉग खातात". एक जुनी म्हण आहे, जर आपण सकाळी सर्वात आधी जिवंत फ्रॉग खाल्ला, तर दिवसभराच्या सर्वात वाईट कामातून आपण मोकळे झालात, ही समाधानाची भावना आपल्याला मिळते. "फ्रॉग" म्हणजे तुमचं सर्वात आव्हानात्मक काम, पण हेच काम तुमच्या आयुष्याव
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद