मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महाराष्ट्र एक भाषावार प्रांत

इंग्रजी शीर्षक
Maharashtra ek bhashavar prant
सारांश

महाराष्ट्र एक भाषावार प्रांत मुंबईतील व्यापार आणि उद्योगाची बांधणी कोणी केली यासाठी संशोधनाची गरज नाही. त्यामुळे गुजराती लोकांनी मुंबईतील व्यापार आणि उद्योगाची बांधणी केली या विधानाला काहीच आधार नाही. त्याची बांधणी गुजराती लोकांनी न करता युरोपियनानी केली. जे लोक ठामपणे प्रतिपादन करतात की ती बांधणी गुजराती लोकांनी केली त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाची डिरेक्टरी असे म्हणण्यापूर्वी पाहावी. गुजराती लोक फक्त व्यापारी होते जी उद्योग बांधणीपेक्षा पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर प्रकाशक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
60.00
समुदायाने जोडले
बंद