मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दिक्पाल संकल्पना : दैवतकथा व धार्मिक विधी
इंग्रजी शीर्षक
Dikpal Sankalpana : Daivatkatha Va Dharmik Vidhi
सारांश
दिक्पाल संकल्पना : दैवतकथा व धार्मिक विधी या ग्रंथाची काही वैशिष्ट्ये आहेत. दिक्पाल संकल्पनेचा उद्गम आणि विकास यांचा आढावा घेताना लेखिकेने वेद, उपनिषदे, ब्राह्मणग्रंथ, श्रौतसूत्रे, गृह्यसूत्रे, स्मृतिवाड़मय, धर्मसूत्रे, पुराणे आणि आगमग्रंथ यांचा उपयोग केला आहे. या वाङ्मयातून दिशा आणि दिक्पाल यांचे धार्मिक विधीवत महत्त्व काय, उद्देश काय, उपयोग काय व तो कशासाठी करून घेतला गेला या संबंधीचे विवेचन आले आहे. तर त्यांचे प्रत्यक्ष शिल्पांकन मंदिरातून आणि क्वचित मूर्तीसमवेत कसे झाले आहे याचा विचार लेखिके
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद