मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कुल्फी उन्हाळी विशेषांक

इंग्रजी शीर्षक
Kulfi Unhali Visheshank 2026
सारांश

कुल्फी उन्हाळी विशेषांक आईबाबा उन्हाळ्यात कोकणातून आंबे आणून विकायचे. चाळीतलं अडीच खोल्यांचं घर करंड्यांनी भरून जायचं. फक्त स्वैपाकाला आणि झोपायला पुरेल इतकी जागा ठेवून बाकी सगळीकडे करंड्याच करंड्या. एकेक करून त्या उपसायच्या. आंबे आकारानुसार वेगळेवेगळे करायचे. कैऱ्या तळाशी, रंग येऊ लागलेले वर, ऑलमोस्ट पिवळे झालेले सगळ्यांत वर, मध्ये पेंढा, असे एकेक डझनाचे आठ थर लावून एकेका करंडीत आंब्याचा शेकडा भरायचा. वेताच्या रिकाम्या करंड्यांवर पाण्याचा हबका मारून त्या मागील दारच्या अनंताच्या सावलीत रचून ठेवा

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद