गोष्ट तिरंगा ध्वजाची
इंग्रजी शीर्षक
Gosht Tiranga Dhwajachi
सारांश
गोष्ट तिरंगा ध्वजाची आपला राष्ट्रध्वज आपल्याला माहीत असतो. तसंच आपलं राष्ट्रगीतसुद्धा आपल्याला माहीत असतं, पाठही असतं. राष्ट्रगीताच्या बाबतीत आपल्याला ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे, हेदेखील माहीत असतं. पण राष्ट्रध्वजाचं डिझाइन कोणी बनवलं? कधी बनवलं? त्यामागची प्रेरणा काय होती? या प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला माहीत नसतात. आपल्या देशाचा तिरंगा झेंडा काही एका रात्रीत तयार झाला नाही. तीन रंगांच्या तीन आडव्या पट्ट्या आणि मध्ये निळ्या रंगातलं अशोक चक्र, हे अंतिम रूप मिळण्याअगोदर तो अनेक रूप
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद