सामी
इंग्रजी शीर्षक
SAMEE
सारांश
सामी लहानपणी ऐकलेली 'आजीची गोष्ट' आठवते? व्यक्तिरेखांसह तो काळ, स्वभाव, सवयी, जीवनपद्धती, आचरण, शिकवण यांचे कळत-नकळत संस्कार करण्याची क्षमता त्या गोष्टींमध्ये होती. पेरुमल मुरुगन यांच्या 'सामी' मध्ये अशीच क्षमता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एका दक्षिण भारतीय शेतकऱ्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षाची ही गोष्ट. तामिळ संस्कृतीच्या गोडव्यासह लोकरीची गुंडाळी सोडवावी तशी मुरुगन यांच्या लेखणीतून कथा हळुवार उलगडत जाते. एखाद्याच्या पायाखालची जमीन सरकण्याइतकी रक्ताची नाती, पोटच्या पोरांशी जोडलेली नाळ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद