मुखपृष्ठ

माझे शेल्फ

यशवंतराव चव्हाण

इंग्रजी शीर्षक
YASHWANTRAO CHAVHAN
सारांश

यशवंतराव चव्हाण सामाजिक मनाला जागे करण्याचा प्रयत्न साहित्यानें केला पाहिजे. त्यामागील ज्या सांस्कृतिक प्रेरणा आहेत त्यांना जागे करण्याचे काम साहित्यानें केलें पाहिजे. साहित्याची खरी सेवा या क्षेत्रांत झाली पाहिजे. साहित्याची गोडी आपण एकांतांत चाखतो. पण समाजांत प्रत्यक्ष लोकांमध्यें बसून नाटक पाहणें, लोकनाट्याची मौज लुटणें, कुस्त्यांची रणधुमाळी अवलोकर्णे किंवा क्रिकेटची टेस्ट मॅच पाहण्यांत दंग होणें यांतील मौज कांहीं औरच आहे. एखाद्या जुन्या नाटकांतील पडदा वर जाऊन पेटीचे सुमधुर स्वर वातावरणांत घु

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद