हिडन पोटॅन्शिअल
इंग्रजी शीर्षक
HIDDEN POTENTIAL
सारांश
हिडन पोटॅन्शिअल स्वतःची कामगिरी उंचावण्यासाठी काय करायचं आणि इतरांनाही त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी कसे सहाय्य करता येईल ते अॅडम ग्रँट यांनी हिडन पोटॅन्शिअल या पुस्तकात सोदाहरण समजावून सांगीतलेलं आहे. आपण ज्या जगात राहतो त्यात बुद्धीमान आणि गुणवंत जागोजागी आढळतात. शाळेत लहानपणी चमकणारी हुशार मुलं, नैसर्गिक गुणवत्ता असलेले खेळाडू, लहान वयात संगीतात असामान्य प्रतिभा असलेली मुलं, यांचं आपण कौतुक करतो. पण नैसर्गिक गुणवत्ता अंगी असलेल्यांच्या यशाने भारावून गेल्यामुळे आपल्यामध्ये किती मोठी मजल मारण्य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद