कॅफे ओशियाना
इंग्रजी शीर्षक
Cafe Oceana
सारांश
कॅफे ओशियाना एक इराणी कॅफे ! तिथली ज्यूकबॉक्स आणि तिथे भेटलेले 'तो' आणि 'ती' यांचा एकमेकांपर्यंतचा प्रवास म्हणजे कादंबरी 'कॅफे ओशियाना'. ओशियाना असा शब्द अस्तित्वात नाही, तरीही तोच शब्द बोर्डवर हवा असा अट्टाहास असलेली खुर्शीद ही त्या दोघांमधील एक महत्त्वाची मध्यस्थ. एक क्लासिक जुनी ज्यूकबॉक्स होती. संध्याकाळी ती रंगीबेरंगी प्रकाशात न्हाऊन निघायची. तिचे तसे दिसणे हेच खूप रोमँटिक होते. म्हणजे वयातली पन्नास वर्षे वजा करून नायक पुन्हा वीस वर्षांचा होऊ शकायचा. शिवाय संध्याकाळचे दोन तास, जे एरवी जीवघे
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
112
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
978-81-999175-1-4
समुदायाने जोडले
बंद