मुखपृष्ठ

माझे शेल्फ

विवेकानंद घडताना

इंग्रजी शीर्षक
VIVEKANAND GHADATANA
सारांश

विवेकानंद घडताना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवणे हेच यशाचे पहिले पाऊल आहे. जोखीम घेतल्याशिवाय यश मिळत नाही. ज्याच्याकडे श्रद्धा आहे, त्याच्यासाठी काहीही अशक्य नाही. इतरांना मदत करा, कारण त्यांच्यातच तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब दिसेल ! जगातील सर्वात मोठे पाप म्हणजे स्वतःला कमजोर समजणे. मन जसे विचार करते तसेच आपण बनतो. प्रेम, करुणा आणि सेवा हीच धर्माची खरी ओळख आहे. ज्ञान हे देवत्वाकडे नेणारे एकमेव साधन आहे. शक्ती म्हणजे जीवन... तर दुर्बलता म्हणजे मृत्यु !

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
280.00
समुदायाने जोडले
बंद