अँनहिलेशन ऑफ कास्ट
इंग्रजी शीर्षक
ANHILETION OF CAST
सारांश
अँनहिलेशन ऑफ कास्ट १९३६ मध्ये एका हिंदू सुधारणावादी गटाने अध्यक्षीय भाषण देण्यासाठी आणि जातिव्यवस्थेच्या अंताचा मार्ग दाखवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं. जेव्हा त्यांनी मांडलं की, 'जातींची अनैतिक व्यवस्था ही वेद आणि शास्त्रांनी टिकवलेली आहे आणि त्यांना सुरूंग लावल्याशिवाय कुठल्याही सुधारणा होऊ शकत नाहीत', तेव्हा या गटाने आपलं निमंत्रण मागे घेतलं. त्यासाठी तयार केलेलं आपलं भाषण डॉ. आंबेडकरांनी स्वतःच्या बळावर प्रकाशित केलं. या डिवचणीला महात्मा गांधींनी प्रत्युत्तर दिलं. हा वाद
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद