मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कादंबरी

इंग्रजी शीर्षक
Kadambari
सारांश

कादंबरी दोन लेखकांनी एकमेकांना लिहिलेल्या पत्रांतून ही 'कादंबरी' वाचकांसमोर उलगडत जाते. प्रशांत सावूला लिहिलेल्या पहिल्या पत्रात म्हणतो, "ही कादंबरी दोघांनी का लिहायची? मला वाटतं एकाच घटनेकडे पाहायचे दोन दृष्टिकोन असतात. लेखक एक असतो तेव्हा तो असा आव आणतो की, मी त्या घटनेकडे दोन व्यक्तींच्या दृष्टिकोनातून पाहात, एका तटस्थ वृत्तीने लिहितो. हे किती खरं आहे? खरंच लेखक असा तटस्थ होऊ शकतो का? म्हणजे त्याच्या तटस्थपणामागे कधीकधी काही धूर्त हेतू असू शकतात. तू विचारशील..., 'धूर्त काय असतं? म्हणजे तुलना

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
185
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
978-81-999175-6-9
समुदायाने जोडले
बंद