मुखपृष्ठ

माझे शेल्फ

स्पर्धा परीक्षा आदर्श निबंधमाला

इंग्रजी शीर्षक
Spardha Pariksha Aadarsh Nibandhamala
सारांश

स्पर्धा परीक्षा आदर्श निबंधमाला नव्या वर्णनात्मक पॅटर्नला अनुरुप सैद्धांतिक चर्चा - नमुना निबंध - आराखडा - सरावासाठी विषय अशी सुसंगत मांडणी. विषय समजून घेणे, वेळेचे नियोजन, विचारमंथन, आराखडा बनविणे, प्रवाही परिच्छेद लेखन, उदाहरणांचे प्रकार यांचे सुलभआणि उपयुक्त मार्गदर्शन. सामान्य अध्ययन आधारित निबंधात आकडेवारी-धोटणे आणि तात्त्विक निबंधात विश्लेषण कसे करावे याचे स्पष्ट मार्गदर्शन. तात्त्विक व अमूर्त विषयांना ठोस उदाहरणांसह परीक्षाभिमुख बनविण्याचे तंत्र. सोपी, स्पष्ट, प्रवाही आणि परीक्षापूरक भाषा

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद