मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जंजाळ

इंग्रजी शीर्षक
Janjal
सारांश

जंजाळ निवेदनाच्या अनेक शैली असतात. रोजनिशी हा तसा वाचकाच्या दृष्टीने एक आकर्षक बंध ! कारण त्यात डायरी लिहिणाऱ्याच्या अत्यंत खाजगी जीवनात डोकावता येईल असं आकर्षण असतं. भागवतांना हा आकृतिबंध खूप वर्षं खुणावत होता. अगदी श्री. ना. पेंडसे ह्यांची 'लव्हाळी' वाचल्यापासून. फक्त केवळ आकृतिबंध आकर्षक असून काहीच भागत नाही. आशय हा त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचा. 'सुलू' जेव्हा खुणावू लागली, तेव्हा काहीतरी जवळपास घुटमळतंय ह्याची त्यांना जाणीव होऊ लागली आणि दीड वर्षापूर्वी त्यांनी काही पाने लिहिली. पुन्हा त्या

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
107
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
978-81-996581-4-1
समुदायाने जोडले
बंद