मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अक्षरबाग

इंग्रजी शीर्षक
Aksharbaag
सारांश

अक्षरबाग लहान मुलांच्या बाबतीत शब्दोच्चारापासून अक्षरलेखनाकडे जाणे ही त्यांच्यापुरती एक क्रांतिकारक घटना असते. सभोवार सर्वत्र शब्दांचा व्यापार असल्यामुळे शब्दांचा उच्चार करण्यास ती लवकर शिकतात. प्रथम ध्वनीचे अनुकरण आणि नंतर शब्दार्थाचा उलगडा अशी ही सहज प्रक्रिया असते. अक्षरलेखनाच्या बाबतीत ही सोय नसल्याने अक्षरमालिकेत प्रवेश करणे हा एक अनोखा आणि अवघड असा अनुभव असतो. हा अक्षरप्रवेश अधिक सुकर आणि रंजक व्हावा, शिक्षणाबरोबर काही ओझरते संस्कारही त्यांच्या मनावर व्हावे, या हेतूने या पुस्तकाची रचना करण

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
70.00
समुदायाने जोडले
बंद