मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मराठीतील रहस्य-रंजनप्रधान, लोकप्रिय कादंबरी : परंपरा आणि प्रवाह

इंग्रजी शीर्षक
Marathitil Rahasy-Ranjanpradhan, Lokpriy Kadambari : Parampara Aani Pravah
सारांश

मराठीतील रहस्य-रंजनप्रधान, लोकप्रिय कादंबरी : परंपरा आणि प्रवाह लोकप्रियता आणि समीक्षकमान्यता हा प्रश्न, हा तिढा जागतिक आहे. मराठीच्या किवा भारताच्या तुलनेत युरोप-अमेरिकेत परिस्थिती बरी असली तरी लोकप्रिय ते कमी कस असलेले आणि लोकप्रिय नाही ते कसदार असं समजणारा एक अभिजनवर्ग जगात सर्वत्र आहे. लोकशाहीत बहुसंख्य लोक ज्याला निवडून देतात त्याचे नेतृत्व मुकाट मान्य केले जाते, कलांच्या बाबतीत मात्र मूठभर बुद्धिवादी डोक्यावर घेतात तेच श्रेष्ठ मानले जाते. लोकशाहीचे तत्त्व कलेच्या क्षेत्रात असे पायदळी तुडवल

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
283.00
समुदायाने जोडले
बंद