आपल्या भारतातील साप
इंग्रजी शीर्षक
Aapalya Bharatateel Saap
सारांश
आपल्या भारतातील साप साप हे आकर्षक आणि पर्यावरणासाठी महत्त्वाचे प्राणी आहेत. भारतात 200 पेक्षा जास्त सापांच्या जाती आढळतात. बहुतांश साप विनविषारी असले तरी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल भीती आहे. हे पुस्तक सापांविषयीची भीती दूर करून त्यांची ओळख, सवयी, आहार आणि प्रजनन याबद्दल माहिती देते. रोम्युलस व्हिटेकर यांनी मद्रास सर्पोद्यानाची स्थापना केली आणि सर्पतज्ज म्हणून ख्याती मिळवली. मारुती चितमपल्ली यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला असून ते प्रसिद्ध निसर्गलेखक आहेत. मूळ लेखक. रोम्युलस व्हिटेकर अनुवादित लेखक.
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
115.00
समुदायाने जोडले
बंद