द स्केचबुक ऑफ विस्डम
इंग्रजी शीर्षक
The Sketchbook Of Wisdom
सारांश
द स्केचबुक ऑफ विस्डम "अधिक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य कसं जगावं याचा सुरेख साचा." रमेश दमाणी, सदस्य, बीएसई "विशाल जेव्हा बोलतो, लिहितो, व्यक्त होतो, तेव्हा लक्ष द्या." ब्रेन्ट बेशीर, संस्थापक, पर्मनंट इक्विटी "वास्तववादी विचारसरणी आचरणात आणून छान आयुष्य जगू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी परिपूर्ण मार्गदर्शक." संजोय भट्टाचार्य, भागीदार, फॉर्च्यूना कॅपिटल स्वतःत गुंतवणूक करा, सुज्ञता प्राप्त करा. मुक्त व्हा. अधिक चांगला विचार करता यावा, निर्णय घेता यावा किंवा शांतीपूर्ण आनंदात राहता यावं म्हणून तुम्ही काह
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद