द डेली डॅड
इंग्रजी शीर्षक
The Daily Dad
सारांश
द डेली डॅड पालक होणं ही आयुष्यभराची अर्थपूर्ण आणि मोठी जबाबदारी असते. अर्थातच ती सोपी अजिबात नसते. पालकत्वाच्या या प्रवासात अनेक चढ-उतार अनुभवावे लागतात. कधी यशाची शिखरं खुणावतात, तर कधी अपयशाने निराश व्हायला होतं. कधी राग येतो, चिडचिड होते, तर कधी हृदय प्रेमाने भरून येतं. पण हा प्रवास करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. इतिहासात या आव्हानांचा सामना अनेकांनी केला आहे. त्यांच्या अनुभवांच्या साहाय्याने केलेली पालकत्वाबद्दलची ३६६ कालातीत चिंतनं 'द डेली डॅड' पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. या चिंतनांना
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद