मी फक्त ठेवली गाथा
इंग्रजी शीर्षक
Me Fakt Thevli Gatha
सारांश
मी फक्त ठेवली गाथा मनस्वी, निर्व्याज मोकळेपणा हा रवींद्र तांबोळी यांचा स्वभावगुण आहे. हाच स्नेहसुलभ मोकळेपणा त्यांच्या कवितेतही प्रतिबिंबित झालेला दिसतो. रवींद्र तांबोळी यांची कविता उत्कट, प्रांजळ आणि समकालीन भान जपणारी आहे. त्यांच्या कवितेला निष्कारण प्रतिमा-प्रतीकांच्या आलंकारिक सजावटीची गरज भासत नाही: उलट नानाविध अनुभवांची सशक्त बीजे त्यांच्या संवेदनशील मनात अलगद रुजतात आणि सहज, साध्या शब्दांत नेमका आशय व्यक्त करत वाचकांच्या मनात थेट पोचतात. त्यांच्या कवितांमधून अंतःसल आणि ओढ स्पष्ट जाणवते. य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद