अत्रे विनोद तत्वज्ञान
इंग्रजी शीर्षक
Atre Vinod Tatvadnyan
सारांश
अत्रे विनोद तत्वज्ञान अत्रे म्हणजे जीवनाचे यात्रेकरू. स्वतःच्या व इतरांच्या जगण्यावर प्रेम करणारे. जीवनातले सौंदर्य टि पणारे, संगती शोधणारे. ते प्रेममय, आनंदमय व्हावे असे मानणारे. त्यासाठीचत्यांनी विनोद हा जीवनसाथी बनवला. त्यामागे स्वतःचे असे खास तत्त्वज्ञान उभे केले. जीवन सूत्रमय व सूत्रबद्ध बनविताना लिखित व मौखिक अशा विनोदाने महाराष्ट्र ातनवे पर्व निर्माण के ले. अत्र्यांचा विनोद ही शक्ती होती तशीच भक्तीही होती. ती विविध कलेद्वारे साकारत होती. त्यातुनच जीवनप्रवाह खळाळता व गतिमान राहिला. अत्र्या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद