मुखपृष्ठ
राम रामेति रामेति (सुखी जगण्याचा क्रॅश कोर्स - भाग १ : गीतरामायण)

माझे शेल्फ

राम रामोती रामोती

इंग्रजी शीर्षक
Ram Ramoti Ramoti
सारांश

राम रामोती रामोती 'मी यशस्वी आहे का?' हा प्रश्न कधीही स्वतःला विचारू नये. कारण त्याचे उत्तर कठीण आहे. तेही खूप सापेक्ष आहे. मात्र, 'मी सुखी आहे का?' हा प्रश्न नक्की विचारावा आणि याचे उत्तर जर 'हो' आले तर तुम्ही नक्की यशस्वी आहात, यावर विश्वास ठेवा. 'मात्र सुखी राहायचे कसे?' हा प्रश्न आजच्या ताणतणावाच्या, धावपळीच्या जगण्यात पडतो. ते पण साहजिक आहे. गदिमा-बाबूजींच्या गीतरामायणाचा आधार घेत रामकथेतील विविध पात्रांच्या मदतीने मला सुखी जगण्याचा कानमंत्र मिळाला. तो या पुस्तकरूपाने तुमच्यासमोर ठेवत आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद