आशावादी व्हा
इंग्रजी शीर्षक
ASHAVADI VHA
सारांश
आशावादी व्हा 'द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिग अ फक' या आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक मार्क मॅन्सन यांचे आशा बाळगण्यातील अडचणींवर हटके मार्गदर्शन करणारे पुस्तक. आपण अतिशय मनोरंजक काळात राहतो. आपल्याकडे जे आहे, ते सर्वोत्तम आहे आणि तरीही सगळ्यांची हानी होत चालली आहे, असं वाटतं. काय चाललंय? जर कुणी एक व्यक्ती आपल्या सध्याच्या आजारावर बोट ठेवू शकते आणि आपल्याला सुधारू शकते, तर ती व्यक्ती म्हणजे, मार्क मॅन्सन. 'आशावादी व्हा!' या पुस्तकात धर्म, राजकारण, पैसा, मनोरंजन आणि इंटरनेट यांचे विच्छे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद