सेकंड माऊंटन
इंग्रजी शीर्षक
Second Mountain
सारांश
सेकंड माऊंटन 'सेकंड माऊंटन' हे पुस्तक वाचकांमध्ये लोकप्रिय तर असेलच, पण त्याचबरोबर ते असंख्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. द अटलांटिक या पुस्तकात ब्रुक्स यांनी एक प्रेरणादायी परिवर्तनाची कहाणी उलगडली आहे. पर्वतांचं रूपक देऊन ते आपल्याला जीवनाचा प्रवास कसा घडत जातो हे समजावून सांगतात. ते म्हणतात, मनुष्याच्या आयुष्याच्या प्रवासात दोन पर्वत असतात. पहिला पर्वत हा तारुण्याचा, यशाचा असतो. त्यानंतर मात्र मनुष्य निराशा आणि शंकेच्या गर्तेत अडकतो. सामाजिक बांधिलकी जपत, उच्च उद्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद