झरोक्यातून...
इंग्रजी शीर्षक
Jharokyatun..
सारांश
झरोक्यातून भावनांचे प्रगटीकरण ही मानवाची आदिम गरज आहे. आयुष्य जगत असताना एक अवस्था अशी येते की, पाहिलेलं, अनुभवलेलं आणि मनात रुतून बसलेलं असं सगळं, अपरिहार्यपणे व्यक्त करावं वाटतं. अशा अटळ अस्वस्थतेतून जेव्हा तो पहिलावहिला सर्जनाचा अंकुर फुटतो, तो एक देवदुर्लभ क्षण असतो ! श्री. जयंत वाकोडकर यांना समाजाकडे, निसर्गाकडे आणि माणसांकडे सजग उत्सुकतेने बघण्याची एक दृष्टी लाभलेली आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील अनेकविध अनुभवांना अभिव्यक्त करताना कधी त्यांची भावुकता दिसते, कधी कधी संवेदनशीलता जाणवते, तर कधी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद