आरसा
इंग्रजी शीर्षक
Aarsa
सारांश
आरसा नाक आईचं, केसांचं वळण बाबांचं, दाढी वरवर जरी मास्तरांसारखी वाटत असली तरी ती केव्हाही काढून टाकता आली असती म्हणूनही मी ती कधीच न काढलेली. या साऱ्याला मी माझं प्रतिबिंब म्हणावं ? हा माझा आरसा म्हणावा ? की धृष्टद्युम्नच्या हाती आरसा सोपवून मीही या खो-खोच्या खेळात सामील व्हावं ? आपल्या अस्तित्वासकट सारं काही त्याच्याकडे सोपवून आपण निवृत्त झाल्याचं समाधान मानण्याच्या नाटकात गुंतून जाऊन आपल्या शोधातली असमर्थता झाकावी ? असं सारं काही सुपूर्द करता येतं? अगदी स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधासकट ? लेखक.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद