मुखपृष्ठ

माझे शेल्फ

व्याजदशा उर्फ आयरनी : सूक्ष्म आणि लघुकथा

इंग्रजी शीर्षक
Vyaajadasha Urf Irony : Sookshma Aani Laghukatha
सारांश

व्याजदशा उर्फ आयरनी : सूक्ष्म आणि लघुकथा असणे आणि नसणे, सत्य आणि असत्य, वास्तव आणि भ्रम यांचा पाठशिवणीचा खेळ म्हणजे व्याजदशा. जे आहे ते दडवणे आणि नाही ते सजवून पुढे मांडणे ही जगण्याची रीत होते तेव्हा जगण्यातील व्याजदशा अस्तित्वात येते. मकरंद साठे या संग्रहामधून व्याजदशेची अनेकस्तरीय संकल्पना समकालीन भारतीय समाजाच्या व व्यापक अर्थाने मानवी संस्कृतीच्या संपर्कात आणतात आणि या संपर्कातून निर्माण झालेल्या कथनांमधून माणसांनी आपल्या व्यवहारांतून निर्माण केलेला परिपूर्ण विकृत समाज-डिस्टोपिया साकार करतात

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
360.00
समुदायाने जोडले
बंद