मुखपृष्ठ
माझे शेल्फ
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय
इंग्रजी शीर्षक
TARKTIRTH LAXMANSHASTRI JOSHI SAMAGR VANGAMY
सारांश
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय 1901 ते 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सार्वजनिक आयुष्य सात दशकांचे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या विपुल व विविधांगी लेखनाचे संकलन व संपादन करण्याचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हाती घेतले आणि पुढील पाच वर्षे पूर्ण वेळ सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहून पूर्ण केले. त्यातून आकाराला आलेला प्रकल्प म्हणजे 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद