मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वक्तृत्व कला आणि साधना

इंग्रजी शीर्षक
Vaktṛutva Kalā āṇi Sādhana
सारांश

वक्तृत्व कला आणि साधना अनेक नामांकित देशी-परदेशी वक्त्यांची भाषणे मी ऐकत असे नि ऐकलीही होती. कित्येकांची तर ध्वनिलिखितही केलेली होती. प्रत्येकाची लकब निराळी. काही केवळ विद्वत्तेच्या प्रदर्शनासाठी बोलत, त्यांची व्याख्याने श्रोते पुराणिकाच्या ठराविक धाटणीसारखी फक्त भक्तिभावाने ऐकत. ऐकत म्हणजे काय? तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने बाहेर सोडीत. कसं काय झालं व्याख्यान ? तर वक्ता विद्वान, विलक्षण अभ्यासू, आपल्याला काय समजणार त्यात, हा परिणाम. कित्येकांची भाषणे मधुरमधुर शब्दांचा नुसता सडा. श्रोत्यांनी

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
पुस्तक स्वरूप
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद