एक तराना... अमृताच्या नावे
इंग्रजी शीर्षक
Ek Tarana.... Amrutachya Nave
सारांश
एक तराना... अमृताच्या नावे किती तरी काळ उत्कट प्रेमाची अनुभूती घेऊनदेखील उदासी, वेदना, एकटेपणा यांनी घेरलेली अमृता... आयुष्याच्या दीर्घ प्रवासात निराशा, अस्वस्थता आणि दुःख यांना का बरं अमृताने जिवापाड जोजवलं होतं? जीवनाचं सौंदर्य पुरेपूर ओळखलेल्या अमृताच्या जगण्यात सदैव एक निराशा डोकावत राहते. जगण्यातला उत्कटपणा, प्रेमाचा बहर, सौंदर्यदृष्टी या सगळ्यांपलीकडे ओंजळीत न सामावणारं काहीतरी अमृताच्या शब्दांतून व्यक्त होऊ पाहतं. खरं म्हणजे अमृताने आपल्या जखमी झालेल्या पायांनी नवीन वाटा, नवे आयाम शोधून क
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद