बहुजन
इंग्रजी शीर्षक
Bahujan
सारांश
बहुजन "शरणकुमार लिंबाळे हे प्रतिभासंपन्न दलित लेखक आहेत. त्यांनी दलित चळवळीवर विपुल लेखन केलं आहे. दलित समाज आणि आंबेडकरी विचार हा त्यांच्या लेखनाचा आणि चिंतनाचा विषय आहे. त्यांची 'बहुजन' ही कादंबरीदेखील ह्याला अपवाद नाही. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन दलित शोषितांच्या वेदनेला वाचा फोडणारी ही कादंबरी आहे. ही बहुजनांच्या चळवळीची आत्मकथाच आहे. 'उपल्या', 'हिंदू' आणि 'बहुजन' ह्या तीन कादंबऱ्यांमधून लिंबाळे दलितांच्या समकालीन प्रश्नाला भिडले आहेत. 'बहुजन' ही कादंबरी म्हणजे विषम व्यवस्था उद्ध्वस्त करणारी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद