गावकुसाबाहेरील कथा
इंग्रजी शीर्षक
Gavkusabaheril Katha
सारांश
गावकुसाबाहेरील कथा गावकुसाबाहेरील माणसाला हजारो वर्षापासून शास्त्र, शस्त्र, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांपासून वंचित ठेवले आहे. गावकुसाबाहेरील माणसाच्या शोषणावरच प्रस्थापित विषम व्यवस्थेचं भरण पोषण झालं आहे. बहिष्कृत माणसाची सावली, स्पर्श वाणि आणि विचार अपिवत्र माणण्यात आला दलित माणसाचं माणूसपण नाकारण्यात आलं. जातिव्यवस्थेच्या अमानुष गुलामीत एक विराट मानवसमूह निमूटपणे जगत राहिला. गाव आणि गावाबाहेरील गाव अशा दोन वर्तुळात गाव वसलेला. देशभर हेच चित्र. गावात भारत, गावकुसाबाहेर बहिष्कृत भारत. बहिष
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद