उद्रेक
इंग्रजी शीर्षक
Udrek
सारांश
उद्रेक शरणकुमार लिंबाळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या महायुद्धात उडी घेतात. पँथरच्या चळवळीशी, नामांतराच्या चळवळीशी शरणकुमार लिंबाळेचे मन घट्ट नाते जोडते. समाजातील अत्याचारांचे वाचन करते. या सर्व धगधगत्या आंदोलनाशी शरणकुमार लिंबाळे मनानेच बांधले जातात. शरणकुमार लिंबाळेच्या वाट्याला मग महायुद्धातील सैनिकाचेच जीवन येते. ते कायम अस्वस्थ असतात. वणव्यासारखे कायम धगधगत असतात. त्यांच्या मनाच्या युद्धभूमीवर सारखे स्फोट घडत असतात आणि याप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या युद्धात जन्म
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद