मुखपृष्ठ
लंबेलांब सायकल आणि इतर कथा

माझे शेल्फ

लंबेलांब सायकल आणि इतर कथा

इंग्रजी शीर्षक
Lambelamb Cycle Aani Itar Katha
सारांश

लंबेलांब सायकल आणि इतर कथा हत्तीच्या छोट्या पिल्लाचं नाव टोफू. टोफू सगळ्यांशी बोलम्बोल बोलतो. लपाक् छपाक् पाण्यात खेळतो. फास्टम फास्ट सायकल चालवतो. मुलांच्या भावविश्वाची अनोखी सफर घडवणाऱ्या या विलक्षण गोष्टी आहेत. मुलांप्रमाणेच मोठ्यांसाठीही ! लेखक. राजिव तांबे प्रकाशक. दिलीपराज प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
120.00
समुदायाने जोडले
बंद