मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्रज्ञासुर्य

इंग्रजी शीर्षक
Pradnyasoorya
सारांश

प्रज्ञासुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या कोटी कोटी रुपांचा हा संपादित सोहळा. एका दुर्गम इतिहासाचं हे अक्षरलेणं. अनेक कलावंतांच्या कुंचल्यांतून साकार झालेला हा ग्रंथगौरव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या 'प्रज्ञासूर्या'ची करोडो किरणं ओंजळीत पकडणं अशक्यच; तरीही या विराट विद्रोही रूपाची ही अक्षरपूजा. शरणकुमार लिंबाळे यांचं हे संदर्भपूर्ण संपादन" संपादक. डॉ. शरणकुमार लिंबाळे प्रकाशक. दिलीपराज प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
420.00
समुदायाने जोडले
बंद