कॅप्टन टोफू आणि इतर कथा
इंग्रजी शीर्षक
Captain Tofu Aani Itar Katha
सारांश
कॅप्टन टोफू आणि इतर कथा हत्तीच्या छोट्या पिल्लाचं नाव टोफू. टोफू सगळ्यांशी बोलम्बोल बोलतो. लपाक् छपाक् पाण्यात खेळतो. फास्टम फास्ट सायकल चालवतो. मुलांच्या भावविश्वाची अनोखी सफर घडवणाऱ्या या विलक्षण गोष्टी आहेत. मुलांप्रमाणेच मोठ्यांसाठीही ! लेखक. राजिव तांबे प्रकाशक. दिलीपराज प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद