मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शतपावली

इंग्रजी शीर्षक
SHATAPAVALI
सारांश

शतपावली ज्ञानपीठ विजेते तपोधन साहित्यिक वि. स. खांडेकर यांनी १९७२ साली अगत्याने लिहिलं, "काळाची नाडी रवींद्र पिंगे ह्यांना सापडली आहे. ते मर्माचं तेवढंच, पण काव्यात्म लिहितात. त्यांच्याकडून माझ्या अपेक्षा आहेत." त्यानंतर पिंगे ह्यांनी जवळपास दोनशे मर्मग्राही व्यक्तिचित्रं लिहिली. घाटदार रचना, शब्दसौष्ठव आणि डोळस गुणग्राहकता ही भाऊसाहेब खांडेकरांनी टिपलेली पिंगे ह्यांची लेखनवैशिष्ट्यं 'शतपावली' ह्या पुरस्कारप्राप्त संग्रहात लखलखीत दिसतात. लेखक : रवींद्र पिंगे प्रकाशन : राजहंस प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
190.00
समुदायाने जोडले
बंद