भारतीय राज्यसंघटना
इंग्रजी शीर्षक
Bharatiy Rajyasanghatana
सारांश
भारतीय राज्यसंघटना विसाव्या शतकातील महान परिवर्तन म्हणजे भारतीय राज्यघटना. या महान परिवर्तनाची संपूर्ण कथा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत घडली आणि उदयाला आली. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदांना काही पाश्चात्य संदर्भ असले तरी राज्यघटनेचा आत्मा मात्र अस्सल भारतीय. रूढीवादाविरोधातील संघर्षातून राज्यघटनेच्या भारतीय आत्म्याने (स्पिरिट) भारतीय समाजाला आधुनिक युगाची विश्वदृष्टी दिली. त्याच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहिली. त्या आव्हानांच्या विरोधात राज्यघटनेने अनेक सुप्त क्रांत्या (Silent Revolution) केल्या. सम
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद