कृतार्थ कर्मयोगी
इंग्रजी शीर्षक
Krutarth Karmayogi
सारांश
कृतार्थ कर्मयोगी 'परमपूज्य टेंब्ये स्वामी' म्हणजेच 'श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज'. भारतभर लोकसेवा आणि ईशसेवा यांसाठी आसेतुहिमाचल अनवाणी प्रवास करणारे परिव्राजकाचार्य. वैद्यकीय शास्त्रात तज्ज्ञ, मंत्र-तंत्र शास्त्रात सिद्धहस्त, परमहंस पदापर्यंत पोहोचलेले, सामान्य कुटुंबात जन्माला आलेले स्वामी महाराज आपल्या व्रतस्थ आचरणामुळे 'कृतार्थ कर्मयोगी' झाले. अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्तप्रती, सद्गुरूंप्रती अगाध निष्ठा, अनेक कष्ट सोसूनदेखील सदैव आपले ज्ञान, आपली विद्या लोकोपचारासाठी वापरण्याची त्यां
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद