मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मेवाडचा सिंह

इंग्रजी शीर्षक
Mewadcha Singh
सारांश

मेवाडचा सिंह मातृभूमीशी नातं, तलवारीशी निष्ठा, आणि स्वराज्यासाठी अखंड झुंज.. तो झुकला नाही, थकला नाही, त्याचं ध्येय होतं मावळतीऐवजी प्रकाश बनणं.. ही कथा आहे त्या महाराणाची गाथा, ज्याच्या पायांत आणि विचारांना बेड्या नव्हत्या.. होता तो फक्त स्वाभिमानाचा साज ! एक अशक्यप्राय स्वप्न जगलेला राजा-मेवाडचा सिंह.. महाराणा प्रताप ! नवोदित तरुण लेखक रोहन बेनोडेकर याची ही दुसरी कादंबरी, स्नेहलतर्फे सर्व इतिहास प्रेमींसाठी भेट.. लेखक. रोहन राजेंद्र बेनोडेकर प्रकाशक. स्नेहल प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद