मुखपृष्ठ
माझे शेल्फ
हृदयाची साक्ष आणि इतर कथा
इंग्रजी शीर्षक
Hrudayachi Saksha Aani Itar Katha
सारांश
हृदयाची साक्ष आणि इतर कथा 'मला असं वाटतं की हा तुमचा उजवा हात जास्त काळ तुमचा राहणार नाही. मला समोर असं चित्र दिसतंय की कुठल्या तरी पिस्तुलाचा स्फोट होऊन हा हात जबर जखमी होणार आहे. त्या वेळी इतक्या वेदना होतील की, पुढचा हात कापून टाकावा लागेल.' मी लगेच पुढे म्हणालो : 'आणि सर, तुमचा हा हात मला विनंती करत आहे की, त्या भावी दुर्घटनेपासून त्याला वाचवा.' डग्लस हे ऐकून हसू लागले. अशा परिस्थितीत हसणार नाही, असा कोणी असू शकेल का? 'तुमचा हात मला असंही चित्र दाखवत आहे,' मी पुन्हा बोलू लागलो, 'त्या हाताला
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद